Collector
44 दिवस, 5 शहरं अन्… निदा खानच्या लपाछपीचा खेळ कसा संपला? शेवटच्या तासाभरात काय घडलं? | Collector
44 दिवस, 5 शहरं अन्… निदा खानच्या लपाछपीचा खेळ कसा संपला? शेवटच्या तासाभरात काय घडलं?
TV9 Marathi

44 दिवस, 5 शहरं अन्… निदा खानच्या लपाछपीचा खेळ कसा संपला? शेवटच्या तासाभरात काय घडलं?

नाशिकमधील गाजलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला ४४ दिवसांनंतर छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. तेलंगणात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. या अटकेमुळे आता मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

Go to News Site