Collector
भारताला ज्याची भीती तेच घडले, उडाला भडका, थेट हाहाकार, तो प्रस्ताव नाकारताच.. | Collector
भारताला ज्याची भीती तेच घडले, उडाला भडका, थेट हाहाकार, तो प्रस्ताव नाकारताच..
TV9 Marathi

भारताला ज्याची भीती तेच घडले, उडाला भडका, थेट हाहाकार, तो प्रस्ताव नाकारताच..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठा दणका बसल्याचे बघायला मिळत आहे. युद्ध थांबण्याची आशा असताच दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा एकदा फिसकटली आहे. पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत.

Go to News Site