Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ सिनेमाचीच सर्वत्र गर्जना, मराठीत रचला मोठा इतिहास | Collector
TV9 Marathi
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ सिनेमाचीच सर्वत्र गर्जना, मराठीत रचला मोठा इतिहास
Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमा 1 मे रोजी प्रदर्शित झालेले. बॉक्स ऑफिसवर सिनेमा अद्यापही तगडी कमाई करत आहे. तर सिनेमाने मराठीत मोठा इतिहास रचला आहे.