प्रसिद्ध अभिनेत्याचं रस्ते अपघातात निधन, एका सिनेमॅटोग्राफरने देखील गमावले प्राण | Collector
TV9 Marathi
प्रसिद्ध अभिनेत्याचं रस्ते अपघातात निधन, एका सिनेमॅटोग्राफरने देखील गमावले प्राण
सिनेविश्वातून एका धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याचं आणि सिनेमॅटोग्राफरचं रस्ते अपघातात निधन झालं आहे... त्यांच्या निधनानंतर कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.