Collector
Gold | पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची मोठी प्रतिक्रिया, सोनं खरेदी बंद केल्यास…. | Collector
Gold | पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची मोठी प्रतिक्रिया, सोनं खरेदी बंद केल्यास….
TV9 Marathi

Gold | पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची मोठी प्रतिक्रिया, सोनं खरेदी बंद केल्यास….

अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीसह सोनं खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होत असून, स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधील जलवाहतूकही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

Go to News Site