पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे सल्ले नाहीत, नाकर्तेपणाचीच… | Collector
TV9 Marathi
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे सल्ले नाहीत, नाकर्तेपणाचीच…
इराण-इस्त्राईलमधील तणावाचा जागतिक परिणाम पहायला मिळत आहे. या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.