मला हॉस्पिटमध्ये घेऊन चला… गर्भवती सूनेशी सासरच्यांची अमानूष वागणूक, नंतर जे काही झालं ते संतापजनक | Collector
TV9 Marathi
मला हॉस्पिटमध्ये घेऊन चला… गर्भवती सूनेशी सासरच्यांची अमानूष वागणूक, नंतर जे काही झालं ते संतापजनक
गर्भवती सूनेसोबत सासरच्या माणसांनी कसं काही केलं, ज्यामुळे सर्वत्र संतापजनक वातावरण आहे... सून सतत म्हणत होती, मला हॉस्पिटमध्ये घेऊन चला..., पण नवऱ्याने देखील असं काही केलं जे फार धक्कादायक आहे...