घरात एकदा तरी देवासाठी खोबरेल तेलाचा दिवा लावताय? फायदे जाणून व्हाल थक्क… | Collector
TV9 Marathi
घरात एकदा तरी देवासाठी खोबरेल तेलाचा दिवा लावताय? फायदे जाणून व्हाल थक्क…
आठवड्यातून किमान एकदा देवासाठी खोबरेल तेलाचा दिवा लावावा असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. आपण रोज संध्याकाळी दिवा लावतो. पण त्याचे अनेक फायदे आहेत... तर जाणून घ्या कोणते आहेत के फायदे .