TV9 Marathi
सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे 'फ्लॉप' मानल्या गेलेल्या मारुती सुजुकी जिम्नीने आता मार्केटमध्ये जोरदार पुनरागमन केले आहे. एप्रिल महिन्यात या कारच्या विक्रीत तब्बल 61 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे. केवळ 12.31 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत 4x4 फिचर मिळत असल्याने ऑफ-रोडिंग प्रेमी या कारला पसंती देत आहेत.
Go to News Site