Collector
टाटा पंचची मोठी झेप! एप्रिलमध्ये टॉप-10 एसयूव्ही यादीत मारली बाजी | Collector
टाटा पंचची मोठी झेप! एप्रिलमध्ये टॉप-10 एसयूव्ही यादीत मारली बाजी
TV9 Marathi

टाटा पंचची मोठी झेप! एप्रिलमध्ये टॉप-10 एसयूव्ही यादीत मारली बाजी

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये टाटा पंचचा दबदबा कायम असून एप्रिल 2026 मध्ये ही कार सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. टाटा पंचच्या लोकप्रियतेपुढे मारुती फ्रॉन्क्स आणि नेक्सॉन सारख्या दिग्गज गाड्यांनाही फटका बसला आहे. सुरक्षितता आणि परवडणारी किंमत यामुळे ग्राहक या कॉम्पॅक्ट एसयूव्हीवर अक्षरशः तुटून पडत आहेत.

Go to News Site