घरगुती पूजा की मंदिरातील पूजा…; कशामुळे जास्त पुण्य मिळते? | Collector
TV9 Marathi
घरगुती पूजा की मंदिरातील पूजा…; कशामुळे जास्त पुण्य मिळते?
घराला मंदिर मानून केलेली भक्ती आणि जागृत देवस्थानातील दर्शन यामध्ये नक्की काय फरक आहे? शास्त्रांनुसार पुण्याचे मोजमाप नेमके कशावर अवलंबून असते, याची सविस्तर माहिती येथे वाचा.