Collector
Sangram Jagtap | ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक; नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन | Collector
Sangram Jagtap | ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक; नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
TV9 Marathi

Sangram Jagtap | ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक; नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

अहिल्यानगरमध्ये “ट्रॅव्हल जिहाद” प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य रॅली काढण्यात आली, तसेच नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.

Go to News Site