सरकार सामान्य लोकांकडून सोनं परत घेऊ शकते का? भारतातील सोन्याबाबतचा नियम काय? | Collector
TV9 Marathi
सरकार सामान्य लोकांकडून सोनं परत घेऊ शकते का? भारतातील सोन्याबाबतचा नियम काय?
Gold Rules : पंतप्रधान मोदींनी सध्याच्या जागतिक तणावामुळे आणि परकीय चलन साठ्यावर वाढलेल्या दबावामुळे पुढील 1 वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. आज आपण सरकार सोनं जप्त करू शकते का हे जाणून घेऊयात.