Collector
इस्रायलचा थक्क करणारा कारनामा, युद्धासाठी दुसऱ्या देशात अख्खा सिक्रेट बेस उभारला, पण त्या देशालाच हे माहितच नव्हतं | Collector
इस्रायलचा थक्क करणारा कारनामा, युद्धासाठी दुसऱ्या देशात अख्खा सिक्रेट बेस उभारला, पण त्या देशालाच हे माहितच नव्हतं
TV9 Marathi

इस्रायलचा थक्क करणारा कारनामा, युद्धासाठी दुसऱ्या देशात अख्खा सिक्रेट बेस उभारला, पण त्या देशालाच हे माहितच नव्हतं

Israel Secret Military Base : इस्रायलची सैन्य ऑपरेशन्स ही थक्क करणारी असतात. आता सुद्धा असाच एक कारनामा समोर आलाय. इराण विरुद्ध लढण्यासाठी इस्रायलने दुसऱ्या देशात एक अख्खा सिक्रेट बेस उभा केला. पण त्या देशाला इस्रायलचा असा कुठला बेस आपल्या देशात आहे हे माहितच नव्हतं.

Go to News Site