भारतावर हंता व्हायरसचं संकट धडकलं? तातडीने 165 लॅब्समध्ये केलं जणार…त्या दोन भारतीयांचं काय झालं? | Collector
TV9 Marathi
भारतावर हंता व्हायरसचं संकट धडकलं? तातडीने 165 लॅब्समध्ये केलं जणार…त्या दोन भारतीयांचं काय झालं?
एका क्रूझ शिपवर हंता व्हायरसचा उद्रेक झाला आहे. त्यानंतर आता जगभरात अलर्ट देण्यात आला आहे. या अलर्टनंतर भारतही अलर्ट मोडवर गेला आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताने आता सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.