आईच्या निधनानंतर अभिनेता राजीव खंडेलवालने सांगितला भावुक प्रसंग, म्हणाला “मी स्वतःला दोषी मानतो” | Collector
TV9 Marathi
आईच्या निधनानंतर अभिनेता राजीव खंडेलवालने सांगितला भावुक प्रसंग, म्हणाला “मी स्वतःला दोषी मानतो”
टीव्ही अभिनेता राजीव खंडेलवाल हा नेहमीच पडद्यावरील उपस्थितीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र नुकतेच एका टीव्ही शोमध्ये राजीव भावनिक झाला. आपल्या आईची आठवण् काढताना भावूक झाला.