Collector
तर त्याच सेकंदाला उडवून टाकणार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीने खळबळ; इराण मोठ्या संकटात! | Collector
तर त्याच सेकंदाला उडवून टाकणार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीने खळबळ; इराण मोठ्या संकटात!
TV9 Marathi

तर त्याच सेकंदाला उडवून टाकणार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीने खळबळ; इराण मोठ्या संकटात!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. या धमकीमुळे जगात नवी चिंता व्यक्त केली जात आहे. इराणही या धमकीला काय उत्तर देणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. एकीकडे युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न केले जात असताना ट्रम्प यांनी ही धमकी दिली आहे.

Go to News Site