Cricket : पाकिस्तान-बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम जाहीर, एकूण 9 सामने होणार, कुणाला संधी? | Collector
TV9 Marathi
Cricket : पाकिस्तान-बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम जाहीर, एकूण 9 सामने होणार, कुणाला संधी?
Australia Tour Of Pakistan and Bangladesh : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या पाकिस्तान दौऱ्याला मे महिन्यातील 30 तारखेपासून सुरुवात होणार आहे. जाणून घ्या पाकिस्तान आणि बांगलादेश दौऱ्यासाठी कुणाला संधी मिळालीय.