११७ कोटींचे ११ बंगले, साडे १३ कोटींच्या ७ कार…देशाचे दुसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री विजय, पहिला क्रमांक कोणाचा ? | Collector
TV9 Marathi
११७ कोटींचे ११ बंगले, साडे १३ कोटींच्या ७ कार…देशाचे दुसरे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री विजय, पहिला क्रमांक कोणाचा ?
तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय हे देशातील दुसऱ्या क्रमाकांचे श्रीमंत मुख्यमंत्री आहे. मात्र, देशातील पहिल्या क्रमाकांचे श्रीमंत मुख्यमंत्री कोण माहिती आहेत का ?