लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, यावेळी खात्यात थेट 3000 रुपये? अकाऊंट होणार फुल्ल! | Collector
TV9 Marathi
लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, यावेळी खात्यात थेट 3000 रुपये? अकाऊंट होणार फुल्ल!
Ladki Bahin Yojana Update : राज्यातील पात्र महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. या हप्त्याबाबत सूत्रांकडून सर्वात मोठी माहिती समोर आली आहे.