TV9 Marathi
गुंतवणुकीचा विचार करताना अनेकजण जास्त व्याजासाठी स्मॉल फायनान्स बँकांकडे वळतात. मोठ्या बँकांच्या तुलनेत या बँका FD वर 1 ते 2 टक्के अधिक व्याज देतात. मात्र, अधिक परतावा मिळत असताना सुरक्षेचे काय? तुमची कष्टाची कमाई या बँकांमध्ये किती सुरक्षित आहे आणि आरबीआयचे संरक्षण याला मिळते का, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
Go to News Site