सावधान! दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, प्रशासनाचा मोठा अलर्ट, थेट.. | Collector
TV9 Marathi
सावधान! दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, प्रशासनाचा मोठा अलर्ट, थेट..
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा जारी केलाय.