Collector
पतीला संपवण्यासाठी बेडवर रचले मृत्यूचे जाळे, करंट लागताच तो ओरडला अन्… मध्यरात्री 2 वाजता नेमकं काय घडलं? | Collector
पतीला संपवण्यासाठी बेडवर रचले मृत्यूचे जाळे, करंट लागताच तो ओरडला अन्… मध्यरात्री 2 वाजता नेमकं काय घडलं?
TV9 Marathi

पतीला संपवण्यासाठी बेडवर रचले मृत्यूचे जाळे, करंट लागताच तो ओरडला अन्… मध्यरात्री 2 वाजता नेमकं काय घडलं?

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला विजेचा धक्का देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेत पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला अटक केली असून पांगडी गावात खळबळ उडाली आहे.

Go to News Site