Collector
Vijay-Trisha : ‘जरा विजयच्या पत्नी, मुलांचा विचार कर, तुम्ही लोकांसमोर..’ शपथ विधी नंतर त्रिशाला सुनावलं, गायिकेच्या मनातली खदखद | Collector
Vijay-Trisha : ‘जरा विजयच्या पत्नी, मुलांचा विचार कर, तुम्ही लोकांसमोर..’ शपथ विधी नंतर त्रिशाला सुनावलं, गायिकेच्या मनातली खदखद
TV9 Marathi

Vijay-Trisha : ‘जरा विजयच्या पत्नी, मुलांचा विचार कर, तुम्ही लोकांसमोर..’ शपथ विधी नंतर त्रिशाला सुनावलं, गायिकेच्या मनातली खदखद

Vijay-Trisha : सध्या सोशल मीडियावर तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री थलपती विजय आणि त्यांची मैत्रीण त्रिशा कृष्णन यांची चर्चा आहे. दोघांचं नातं मैत्रीच्या पुढे गेल्याचं बोललं जात आहे. दक्षिणेतले अनेक स्टार्स, त्यांचे फॅन्स विजय, त्रिशाचं समर्थन करत आहेत. पण एका व्यक्तीला त्यांच्या नात्यावर आक्षेप आहे. ती जाहीरपणे दोघांच्या नात्याला विरोध करत आहे.

Go to News Site