शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, तब्बल इतक्या नगरसेवकांचे पद धोक्यात, थेट कोर्टात.. | Collector
TV9 Marathi
शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, तब्बल इतक्या नगरसेवकांचे पद धोक्यात, थेट कोर्टात..
शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची पदे धोक्यात आली आहेत. ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या तब्बल 9 नगरसेवकांची पद धोक्यात आहेत. याबाबत थेट कोर्टात धाव घेण्यात आली. ज्याने एकच खळबळ उडालीये.