बाबासाहेबांची प्रिटिंग प्रेस मध्यरात्री कशी पाडली? गुप्तचर यंत्रणा काय करत होती? कोर्टाचा महापालिकेवर संताप | Collector
TV9 Marathi
बाबासाहेबांची प्रिटिंग प्रेस मध्यरात्री कशी पाडली? गुप्तचर यंत्रणा काय करत होती? कोर्टाचा महापालिकेवर संताप
High Court on Press Demolition: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुद्रणालयाचे पाडकाम करण्यात आले होते. त्यावरून हायकोर्टाने मुंबई महापालिकेसह पोलिसांचे कान उपटले. काय आहे हे प्रकरण?