TV9 Marathi
तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यापासबन थलपती विजय तूफान चर्चेत आहेत. एका मागून एक मोठे निर्णय त्यांच्याकडून घेतली जात आहेत. थलपती विजय यांनी नुकताच दारूच्या दुकानांबद्दल अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. ज्याची देशभरात जोरदार चर्चा होत आहे.
Go to News Site