Collector
मौनी रॉयचं आयुष्य होणार उद्ध्वस्त! लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर… नात्याचं धक्कादायक सत्य अखेर 4 वर्षांनंतर समोर | Collector
मौनी रॉयचं आयुष्य होणार उद्ध्वस्त! लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर… नात्याचं धक्कादायक सत्य अखेर 4 वर्षांनंतर समोर
TV9 Marathi

मौनी रॉयचं आयुष्य होणार उद्ध्वस्त! लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर… नात्याचं धक्कादायक सत्य अखेर 4 वर्षांनंतर समोर

अभिनेत्री मौनी रॉय कायम तिच्या सोशल मीडिया पोस्ट आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यातील मोठी बातमी समोर आली आहे. मौनी रॉय आणि सूरज नाम्बियार यांचं लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सूरज आणि मौनी यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

Go to News Site