‘राजा शिवाजी’साठी अभिषेक बच्चनने का घेतलं नाही मानधन? उत्तराने ट्रोलर्सची केली बोलती बंद | Collector
TV9 Marathi
‘राजा शिवाजी’साठी अभिषेक बच्चनने का घेतलं नाही मानधन? उत्तराने ट्रोलर्सची केली बोलती बंद
अभिषेक बच्चनने रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी कोणतंही मानधन घेतलं नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुद्द अभिषेकने त्यामागचं कारण सांगितलं आहे.