Collector
Todays Gold Rate : सोने स्वस्त, दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या भावात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे भाव, थेट.. | Collector
Todays Gold Rate : सोने स्वस्त, दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या भावात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे भाव, थेट..
TV9 Marathi

Todays Gold Rate : सोने स्वस्त, दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या भावात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे भाव, थेट..

Todays Gold Rate : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मोठे आवाहन करत पुढील 1 वर्ष सोने खरेदी करू नये, असे सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतर सोन्याचे भाव घसरत आहेत. आजही सोने स्वस्त झाले आहे.

Go to News Site