Collector
Himanta Biswa Sarma Oath Ceremony | हिमंत बिस्वा सरमा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, मोदी-शाहांसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती | Collector
Himanta Biswa Sarma Oath Ceremony | हिमंत बिस्वा सरमा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, मोदी-शाहांसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती
TV9 Marathi

Himanta Biswa Sarma Oath Ceremony | हिमंत बिस्वा सरमा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, मोदी-शाहांसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती

आसाममध्ये नव्या सरकारचा आज भव्य शपथविधी सोहळा पार पडणार असून, हिमंत बिस्वा सरमा पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. गुवाहाटीतील खानापारा परिसरात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी देशातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष आसामकडे लागले आहे.

Go to News Site