Collector
8 एपिसोड्सची वेब सीरिज ओटीटीवर येताच होतेय ट्रेंड; तरुणाईकडून मिळतोय दमदार प्रतिसाद | Collector
8 एपिसोड्सची वेब सीरिज ओटीटीवर येताच होतेय ट्रेंड; तरुणाईकडून मिळतोय दमदार प्रतिसाद
TV9 Marathi

8 एपिसोड्सची वेब सीरिज ओटीटीवर येताच होतेय ट्रेंड; तरुणाईकडून मिळतोय दमदार प्रतिसाद

प्राइम व्हिडीओवर आठ एपिसोड्सची ही वेब सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजला प्रेक्षक-समिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून ओटीटीवर ती पहिल्या क्रमाकांवर ट्रेंड होत आहे.

Go to News Site