TV9 Marathi
Agniveer Scheme Central Government Affidavit: अग्निवीर योजना ही मुळातच वादग्रस्त ठरली आहे. विरोधकांनी या योजनेवरून केंद्र सरकारच्या भूमिकेवर ताशेर ओढले होते. पण सरकारने अग्निवीरांना लष्कर भरतीत प्राधान्य देण्याचे जाहीर केले होते. तर आता केंद्राच्या त्या प्रतिज्ञापत्राने एकच खळबळ उडाली आहे.
Go to News Site