TV9 Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या काटकसरीच्या आवाहनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे जोरदार टीका केली आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ, देशाची आर्थिक स्थिती आणि सरकारी खर्चावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
Go to News Site