Collector
खराब रस्ते अन् जबरदस्त मायलेज, ग्रामीण भागात या स्वस्त बाईक्सची मोठी क्रेझ | Collector
खराब रस्ते अन् जबरदस्त मायलेज, ग्रामीण भागात या स्वस्त बाईक्सची मोठी क्रेझ
TV9 Marathi

खराब रस्ते अन् जबरदस्त मायलेज, ग्रामीण भागात या स्वस्त बाईक्सची मोठी क्रेझ

पेट्रोलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे आता ग्राहकांचा कल अधिक मायलेज देणाऱ्या बाईक्सकडे वाढला आहे. विशेषतः ग्रामीण भागात, जिथे रस्ते खडतर असतात, तिथे हिरो स्प्लेंडर प्लस आणि बजाज प्लॅटिना 110 यांसारख्या बाईक्सची मागणी मोठी आहे. या गाड्या केवळ उत्तम मायलेजच देत नाहीत, तर त्यांचा देखभाल खर्चही अतिशय कमी आहे.

Go to News Site