Collector
Tamilnadu CM Vijay : महाराष्ट्रासारखं तामिळनाडूत घडलं, एका मोठ्या पक्षात पडली उभी फूट,अर्ध्यापेक्षा जास्त आमदार गेले विजय यांच्या बाजूने | Collector
Tamilnadu CM Vijay : महाराष्ट्रासारखं तामिळनाडूत घडलं, एका मोठ्या पक्षात पडली उभी फूट,अर्ध्यापेक्षा जास्त आमदार गेले विजय यांच्या बाजूने
TV9 Marathi

Tamilnadu CM Vijay : महाराष्ट्रासारखं तामिळनाडूत घडलं, एका मोठ्या पक्षात पडली उभी फूट,अर्ध्यापेक्षा जास्त आमदार गेले विजय यांच्या बाजूने

Tamilnadu Politics CM Vijay : तामिळनाडूच्या राजकारणात मोठा टि्वस्ट निर्माण झाला आहे. बहुमत चाचणीच्या एकदिवस आधी विजय यांच्यासाठी गुड न्यूज आहे. तामिळनाडूच्या एका मोठ्या पक्षात फूट पडली आहे. निम्म्यापेक्षा जास्त आमदार विजय यांच्या बाजूने गेले आहेत.

Go to News Site