Raja Shivaji : अभिषेक बच्चनमुळे ‘राजा शिवाजी’ सिनेमातील ‘या’ सीनवर फिरवली कात्री, रितेशकडून मोठं सत्य समोर | Collector
TV9 Marathi
Raja Shivaji : अभिषेक बच्चनमुळे ‘राजा शिवाजी’ सिनेमातील ‘या’ सीनवर फिरवली कात्री, रितेशकडून मोठं सत्य समोर
Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. दरम्यान सिनेमातील महत्त्वाचा सीन कट करण्यात आला, ज्यावर रितेश याने मोठं वक्तव्य केलं आहे.