मोठा दणका! थेट नीट परीक्षा 2026 रद्द, सीबीआयने आदेश काढत.. | Collector
TV9 Marathi
मोठा दणका! थेट नीट परीक्षा 2026 रद्द, सीबीआयने आदेश काढत..
NEET Exam 2026 Cancelled : नुकताच मोठा निर्णय घेत घेत नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आली. पेपरफुटीचे आरोप केले जात होते. शेवटी सीबीआयने चाैकशीचे आदेश देत थेट नीट परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला.