TV9 Marathi
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये मारुती सुझुकीच्या मिडसाईज एसयूव्हीने एप्रिल महिन्यात जोरदार कामगिरी केली आहे. तब्बल 13,701 युनिट्सची विक्री करत या कारने किआ सेल्टॉस आणि टोयोटा हायरायडर सारख्या दिग्गज स्पर्धकांना मागे टाकले आहे. दमदार फीचर्स आणि मारुतीचा विश्वास यामुळे ही एसयूव्ही ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र दिसत आहे.
Go to News Site