Collector
रितेश नाही तर मराठीतील हे दोन दिग्गज करणार होते ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं दिग्दर्शन, पण.. | Collector
रितेश नाही तर मराठीतील हे दोन दिग्गज करणार होते ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं दिग्दर्शन, पण..
TV9 Marathi

रितेश नाही तर मराठीतील हे दोन दिग्गज करणार होते ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं दिग्दर्शन, पण..

Raja Shivaji : रितेश देशमुखने या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी दोघांसोबत हातमिळवणी केली होती. पण काही गोष्टींमुळे त्यांच्यासोबत रितेशला काम करता आलं नाही. अखेर त्यानेच 'राजा शिवाजी' या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला.

Go to News Site