TV9 Marathi
लक्झरी बाईक प्रेमींसाठी एक मोठी बातमी आहे. डुकाटी आणि लॅम्बोर्गिनीच्या भागीदारीतून तयार झालेली अत्यंत दुर्मिळ 'पानिगाले V4 लॅम्बोर्गिनी' अखेर भारतात आली आहे. या सुपरबाईकची किंमत तब्बल 1 कोटी रुपये असून, नुकतीच मुंबईतील एका बाईक प्रेमीला याची डिलिव्हरी देण्यात आली आहे. या बाईकचे लूक आणि पॉवर दोन्ही थक्क करणारे आहेत.
Go to News Site