Collector
10 वर्षे घाम गाळला, डोंगरालाही पाझर फुटला; आता होतेय लाखोंची कमाई; नक्की काय घडलं? | Collector
10 वर्षे घाम गाळला, डोंगरालाही पाझर फुटला; आता होतेय लाखोंची कमाई; नक्की काय घडलं?
TV9 Marathi

10 वर्षे घाम गाळला, डोंगरालाही पाझर फुटला; आता होतेय लाखोंची कमाई; नक्की काय घडलं?

बीड जिल्ह्यातील पठाण मांडवा येथील शेतकरी लक्ष्मण जोगदंड यांनी डोंगराळ जमिनीत सरकारी योजनेच्या मदतीने सेंद्रिय आमराई फुलवली असून, त्यातून ते वार्षिक १.५ लाख रुपयांची कमाई करत आहेत.

Go to News Site