Collector
महाराष्ट्रात सध्या पेट्रोल, डिझेल अन् एलपीजीचा नेमका किती साठा शिल्लक? भुजबळांनी थेट आकडेच मांडले, सांगितली आतली गोष्ट | Collector
महाराष्ट्रात सध्या पेट्रोल, डिझेल अन् एलपीजीचा नेमका किती साठा शिल्लक? भुजबळांनी थेट आकडेच मांडले, सांगितली आतली गोष्ट
TV9 Marathi

महाराष्ट्रात सध्या पेट्रोल, डिझेल अन् एलपीजीचा नेमका किती साठा शिल्लक? भुजबळांनी थेट आकडेच मांडले, सांगितली आतली गोष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सलग दोन दिवस पेट्रोल, डिझेल जपून वापरा, सोन्याची खरेदी कमी करा असं आवाहन जनतेला करण्यात आलं आहे. त्यानंतर आता राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची साठा नेमका किती शिल्लक आहे? यावर भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Go to News Site