Collector
IND vs BAN : BCCI ला चॅलेंज करणाऱ्या बांग्लादेशची मस्ती उतरली, आता मनधरणीसाठी BCB कडून मैत्रीचे दाखले | Collector
IND vs BAN : BCCI ला चॅलेंज करणाऱ्या बांग्लादेशची मस्ती उतरली, आता मनधरणीसाठी BCB कडून मैत्रीचे दाखले
TV9 Marathi

IND vs BAN : BCCI ला चॅलेंज करणाऱ्या बांग्लादेशची मस्ती उतरली, आता मनधरणीसाठी BCB कडून मैत्रीचे दाखले

IND vs BAN : भारतासोबत क्रिकेटमध्ये दुश्मनी कुठल्याही देशाला परवडत नाही. आता बांग्लादेशच्या बाबतीतही हेच झालय. BCCI सोबत दुश्मनी म्हणजे पैशाला मुकणं. आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला आपली ही चूक लक्षात आली आहे.

Go to News Site