Collector
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये… देशव्यापी NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड, थक्क करणारी माहिती समोर | Collector
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये… देशव्यापी NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड, थक्क करणारी माहिती समोर
TV9 Marathi

नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये… देशव्यापी NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड, थक्क करणारी माहिती समोर

दरवर्षी लाखो विद्यार्थी नीटची परीक्षा घेतात. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच डॉक्टर होण्यासाटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. यावेळीही 3 मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परंतु या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर आरोपानंतर आता देशात एकच खळबळ उडाली आहे.

Go to News Site