PM मोदींनी केलेले ऊर्जा बचतीचे आवाहन योग्य का आहे? जागतिक परिस्थिती भयानक, कोणत्या देशात काय निर्बंध? | Collector
TV9 Marathi
PM मोदींनी केलेले ऊर्जा बचतीचे आवाहन योग्य का आहे? जागतिक परिस्थिती भयानक, कोणत्या देशात काय निर्बंध?
युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या संकटाच्या काळात अनेक देशांनी नागरिकांना उर्जेचा कमी वापर करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.