Collector
कच्चे दूध प्यायल्यास शरीराला काय धोका होतो? | Collector
कच्चे दूध प्यायल्यास शरीराला काय धोका होतो?
TV9 Marathi

कच्चे दूध प्यायल्यास शरीराला काय धोका होतो?

कच्चे दूध पोषक घटकांनी भरलेले असले तरी त्याचे अतिसेवन हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामध्ये असलेले सॅच्युरेटेड फॅट कोलेस्ट्रॉल वाढवून हृदयविकाराचा धोका निर्माण करू शकते. तसेच उकळलेले नसलेले दूध जीवाणू आणि संसर्गजन्य घटकांनी दूषित असण्याची शक्यता असते.

Go to News Site