Collector
मी तुझ्यासोबत लग्न हे तुझ्या सौंदर्यासाठी नाही, तर..विवाहानंतर अवघ्या 60 दिवसात तेजश्री सर्वांना रडवून गेली | Collector
मी तुझ्यासोबत लग्न हे तुझ्या सौंदर्यासाठी नाही, तर..विवाहानंतर अवघ्या 60 दिवसात तेजश्री सर्वांना रडवून गेली
TV9 Marathi

मी तुझ्यासोबत लग्न हे तुझ्या सौंदर्यासाठी नाही, तर..विवाहानंतर अवघ्या 60 दिवसात तेजश्री सर्वांना रडवून गेली

आई-वडिलांनी कर्ज काढून 6 मार्च रोजी भव्य सोहळ्यात लग्न लावून दिलं. हुंडा म्हणून 18 लाख रुपये रोख, 19 तोळे सोनं आणि अन्य किंमती सामान. जवळपास 28 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम खर्च केली.

Go to News Site