Collector
IPL 2026 : पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलने केली मोठी चूक, बीसीसीआयने उचलला कारवाईचा बडगा | Collector
IPL 2026 : पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलने केली मोठी चूक, बीसीसीआयने उचलला कारवाईचा बडगा
TV9 Marathi

IPL 2026 : पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलने केली मोठी चूक, बीसीसीआयने उचलला कारवाईचा बडगा

आयपीएल 2026 स्पर्धेतील 55वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली आणि प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. असं असताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलला मात्र भुर्दंड भरावा लागला.

Go to News Site