Collector
पेट्रोल-डिझेलची दरवाढ? सरकारी तेल कंपन्यांचे शेअर एकदम सुसाट, गौड’बंगाल’ काय? | Collector
पेट्रोल-डिझेलची दरवाढ? सरकारी तेल कंपन्यांचे शेअर एकदम सुसाट, गौड’बंगाल’ काय?
TV9 Marathi

पेट्रोल-डिझेलची दरवाढ? सरकारी तेल कंपन्यांचे शेअर एकदम सुसाट, गौड’बंगाल’ काय?

ONGC- Oil India Shares Hike: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीसह सोने न खरेदीच्या सल्ल्याने देशावासियांना चिंतेत ढकलले आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसला. दोन दिवसांपासून बाजार धपकन आपटला. पण सरकारी तेल कंपन्यांचे शेअर सुसाट आहेत.

Go to News Site